Thursday, April 16, 2015

आपण कधी भल्या पहाटे  पुण्यातील सारसबागेत गेलाय? नसेल तर जरूर जा. पक्ष्यांचे मधुर आवाज , गणपती मंदिराच्या भोवती असलेल्या तळ्यात बागडणारी बदके आणि पिल्ले आणि पांढरऱ्या व लाल रंगाची कमळफुले  आपणास मोहून न टाकतील तरच नवल.  काही छायाचित्रे इथे देत आहे . 


No comments:

Post a Comment