nisargchhand
Thursday, April 16, 2015
आपण कधी भल्या पहाटे पुण्यातील सारसबागेत गेलाय? नसेल तर जरूर जा. पक्ष्यांचे मधुर आवाज , गणपती मंदिराच्या भोवती असलेल्या तळ्यात बागडणारी बदके आणि पिल्ले आणि पांढरऱ्या व लाल रंगाची कमळफुले आपणास मोहून न टाकतील तरच नवल. काही छायाचित्रे इथे देत आहे .
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)