Tuesday, March 17, 2015

nisargacha anand

निसर्ग उन्हाळ्यात किती सुंदर रंग सुंदर फुलांच्या माध्यमातून घेऊन येतो.
लाल गुलमोहर  , पिवळा गुलमोहर, मंदार ,शाल्मली , केळफुल  इत्यादी फुले , आंबा कलिंगड  इत्यादी फळे आणि थोरला गुंज वगैरे बिया आपला रंग मुक्त हस्ताने उधळून निसर्गाला  स्वर्गाहून सुंदर बनवतात .
दिवसभर प्रचंड उन्हाळा सोसल्यानंतर संध्याकाळी असा निसर्ग पाहाण्याची मजा वेगळीच .
तीन छायाचित्रे खालीलप्रमाणे :

मन्दार वृक्ष
आफ्रिकन टुलीप
थोरला गुंजची बी 



Monday, March 16, 2015

namaskar

नमस्कार मित्रमैत्रिणींनो 
हा माझा पहिला ब्लोग. 
माझ्या  निसर्गछन्दाविषयी मला बरच काही  लिहायचे आहे. 
पाहूया कसे ते.